Learn Make-up and Hair style online

YOUR FAVOURITE COURSES STARTED ONLINE BY M.E.S. 

Online And Regular Batches Admission started

म.ए.सो. रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करीअर कोर्सेस ऑनलाइन / रेग्युलर टिचर्स ट्रेनिंग कोर्स, बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स तसेच फॅशन डिझाईनिंग, कोफी पेंटिंग, आर्टिफिशिअल फ्लॉवर मेकिंग कोर्स प्रवेश सुरु.

संपर्क – ०२०२४४७७२६० , ९२८४३०९४१९

Online बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण

आता ONLINE

Use coffee artistically also🧚‍♀️

Use coffee artistically also🧚‍♀️

Update yourself online

Now at your  doorstep

Learn to Groom yourself at home

Learn from home self  makeup course 

Pre-primary teacher training course is now available online

Hurry up special lockdown OFFER 

Online make up course

Learn online personal makeup 

LOCKDOWN OFFER

LOCKDOWN.....!!!!!!!!!!

OK LETS LEARN SOMETHING NEW .......

 

HURRY OFFER ONLY IN LOCKDOWN

NEVER EVER BEFORE OFFER 

LOCKDOWN OFFER FOR BEAUTY PARLOUR COURSE

HURRAY!!!!!!11

COME LETS MOVE TO OUR HOBBIES IN THIS LOCKDOWN

SPECIAL OFFERS FOR LOCKDOWN

YESSSS THERE'S OFFER FOR MY HOBBY

ITS TIME FOR HOBBY.....

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करिअर इन्स्टिट्युट च्या वतीने या उपक्रमाव्दारे आदरांजली

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरुप इन्स्टिट्युट आॅफ करिअर कोर्सेस मध्ये सर्व प्रशिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी
दर महिन्याला आम्हीं ‘करिअर कट्टा’ हा कार्यक्रम घेत असतो. या महिन्यात lockdown मुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेता येणार नाही हे लक्षात आले होते.
 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या निमित्ताने ‘करिअर कट्टा’ हा उपक्रम अभिनव पद्धतीने साजरा करण्याचा आम्हीं प्रयत्न केला.
 
आज दुपारी १.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत सलग सहा तास साखळी पद्धतीने वाचन असा हा उपक्रम होता. ज्यात सर्वांनी आपल्या कुटुंबियांबरोबर सहभागी व्हायचे होते. 
या उपक्रमाला सर्व स्टाफने उत्सुर्त प्रतिसाद दिला. प्रत्येकी अर्धा तास ठरवून साखळी पद्धतीने सलग सहा तास विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन केले.
वाचणाऱ्या व्यक्तीने या वेळात आपला मोबाईल बंद करून पूर्ण लक्ष वाचनाकडे दिले. या उपक्रमातूक सकारात्मक उर्जा मिळाल्याचे काही कर्मचा-यांनी सांगीतले तर ब-याच दिवसांनी काहीतरी वेगळे वाचले असे काहींनी नमुद केले.

अशाप्रकारे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करिअर इन्स्टिट्युट च्या वतीने या उपक्रमाव्दारे आदरांजली वाहिली गेली.. सर्वांनी श्रद्धेने यात सहभाग घेतला.
याला जोडून पुढेही असे काही उपक्रम घेण्याचा विचार आहे.

- सारिका वाघ
समन्वयक,  म. ए. सो. करिअर इन्स्टिट्युट.

Admissions open for PPTTC, FASHION DESIGNING, बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स and PARLOUR

HURRY UPPPP

Admissions open for PPTTC, बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स and PARLOUR Courses

Hurry Up!!!

Admissions open for pre-primary teacher's training course and बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स

Pre-primary teacher's training course for english and बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स.

Admissions open for all courses

RSICC COURSES

ADMISSIONS OPEN FOR ALL COURSES

Admissions open for Pre-Primary Teachers training course and बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स

Pre-primary teacher's training course for english and बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स.

बांधणी वर्कशॉप तीन दिवस

म ए सो रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस,

बांधणी वर्कशॉप

तीन दिवस, बारा प्रकारचे नमुने तयार करणे

संपर्क- 8888362538,866935054

शासनमान्य MS-CIT कोर्स प्रवेश चालू

म.ए.सो. रेणुका स्वरुप इन्स्टिट्युट आॅफ करिअर कोर्सेस

शासनमान्य MSCIT कोर्स प्रवेश चालू

कालावधी - दोन महिने

फीस - ३८००/-

प्रवेशाची अंतिम तारिख - १८ एप्रिल

त्वरा करा, मोजकेच प्रवेश

संपर्क - २४४७७२६०, ८६६९३२५०५४, ९२८४३०९४१९

संपर्क वेळ - ११ ते ५.३०

फॅशन डिझायनिंग, पार्लर व हॉबी विभागातील सवलतीच्या दरातील विविध कोर्सेस व वर्कशॉपस

म.ए.सो.रेणुका स्वरूप व्यवसाय प्रशिक्षण संस्था  

फॅशन डिझायनिंग, ड्रेस मेकिंग, ब्लाऊज मेकिंग, बॅग मेकिंग, पार्लर बेसिक ( तीन महिन्यांचा बेसिक कोर्स विशेष सवलती मध्ये),ॲडव्हान्स पार्लर अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ज्वेलरी मेकिंग, कॅलिग्राफी, पेपर क्विलिंग, रांगोळी, मेंदी, वारली पेंटिंग,ग्लास पेंटिंग,फ्लावर मेकिंग  प्रवेश चालू. 


बांधणी वर्कशॉप, साडी ड्रेपिंग,मेकअप, हेअर स्टाइल वर्कशॉप - ३ दिवस. 

संपर्क - २४४७७२६०, ९२८४३०९४१९ ( वेळ ११ ते ५.३०)

स्थळ - रेणुका स्वरुप शाळा कॅम्पस, सदाशिव पेठ,टिळक रोड, पुणे-३०

सुट्टीतील वर्कशॉप

म.ए.सो. रेणुका स्वरुप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेस आयोजित केलेले सुट्टीतील वर्कशॉप साठी प्रवेश चालू 

रेणुका स्वरुप व्यवसाय प्रशिक्षण संस्था ( सुट्टीतील कोर्सेस सवलतीमध्ये )

रेणुका स्वरुप व्यवसाय प्रशिक्षण संस्था ( सुट्टीतील कोर्सेस सवलतीमध्ये )

बेसिक ब्युटीशिअन कोर्सवर रु.५०००/- ची सूट
Advance ब्युटीशिअन कोर्सवर रु.५०००/- ची सूट

याशिवाय साडी ड्रेपिंग, मेकअप, हेअर स्टाईल कोर्सेस, 
अभ्यंग मर्दन body मसाज कोर्स, पर्सनल ग्रुमिंग कोर्स
मेहेंदी, रांगोळी आणि अनेक hobby courses..

तज्ञ प्रशिक्षक, वैयक्तिक लक्ष, भरपूर सराव 

मोजकेच प्रवेश..त्वरा करा.
संपर्क - २४४७७२६०, ९२८४३०९४१९

रेणुका स्वरुप व्यवसाय प्रशिक्षण संस्था ( सुट्टीतील खास OFFERS)

म.ए.सो.च्या विद्यार्थिनी आणि पालकांसाठी सुट्टीतील खास OFFERS

PRE-PRIMARY TEACHER TRAINING COURSE

ADMISSIONS OPEN

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स( फक्त शनिवारी ) तसेच  स्पोकन इंग्लिश कोर्स

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स( फक्त शनिवारी ) तसेच 
स्पोकन इंग्लिश कोर्स ( सोमवार ते शनिवार )
 प्रवेश चालू झाले आहेत.
संपर्क - २४४७७२६०

ब्युटी पार्लर कोर्सेस

ब्युटी पार्लर कोर्सेस प्रवेश सुरु

आगामी कोर्सेस....

म.ए.सो. तर्फे लवकरच चालू करण्यात येणारे कोर्सेस....

पाळणाघर कोर्स

म.ए.सो.'रेणुका स्वरूप व्यवसाय प्रशिक्षण संस्था '

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स प्रवेश चालू... मर्यादित प्रवेश.
अधिक माहितीसाठी संपर्क 24477260, 8308223040
सदाशिव पेठ, एस पी कॉलेज समोर, टिळक रोड, Pune-३०

कलाकौशल्य

विविध कलाकौशल्य वर्कशॉप्स - प्रवेश सुरु

फॅशन डिझायनिंग

तपशील                    कालावधी          फी

बेसिक मशीन चालवणे   ३ दिवस     ३००/-

बॅग मेकींग                  २ दिवस    २५०/-

एम्बा्यडरी              २ दिवस          २००/-

टॅाप व सलवार

पेपर कटिंग          २ दिवस            २००/- 

२ ब्लाऊज पेपर कटिंग दोन

प्रकार फुल कटोरी व हाफ                २ दिवस             ५००/-

कटोरी नेक पॅटर्न,पॅच पॅटर्न             २ दिवस             ५००/-प्रत्येकी

 

३ ते ६ महिन्याचेबेसिक आणि १ वर्षाचे अॅडव्हान्स कोर्सेस नियमित सुरु.

 

 

कार्यक्रम