अॅडव्हान्स कोर्स - १ वर्ष

अॅडव्हान्स कोर्स - १ वर्ष

वन टकस ब्लाऊज,  चोळी फॅशन ब्लाऊज  असे अनेक प्रकारचे कटोरी ब्लाऊज,  पॅच ड्रेसचे वेगवेगळे प्रकार अंगररवा, पतियाला,  अफगान सलवार,  प्रिंसेस टॉप,  बेबी सेट,  झबले,  टोपडे,  दुप्पटे,  नाडी झबले,  लंगोट,  बाळाची बॅग,  लाळेर, एम्ब्रोयडरी टाके २० ते २५ फोल्डर शिवणाच्या प्रकाराचा फोल्डर,  कलर थीमचा फोल्डर,  ए लाईन स्कर्ट,  टेलर्ड स्कर्ट,  रॅप राउंड स्कर्ट,  वेस्टर्न टॉप,  फ्रॉक,  चुन्याचा,  अंब्रेला फ्रॉक पार्टीवेअर फ्रॉक नेक व पॅच फोल्डर कॉम्पुटर स्केचिंग त्यामध्ये सर्व प्रकारचे फोल्डर