पाळणाघर प्रशिक्षण कोर्स

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स

शहरामध्ये आजकाल पाळणाघरांची संख्या वाढत आहे. पाळणाघरात प्रशिक्षित शिक्षिका सणे खूप गरजेचे असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेस' ने बदलत्या काळाची गरज ओळखून  पाळणाघर शिक्षिका घडविण्यासाठी ‘पाळणाघर प्रशिक्षण कोर्स’ सुरु केला आहे.

  • पाळणाघर प्रशिक्षण वर्ग
  • कालावधी – ३ महिने

 

  • बॅचेस
  1. सोमवार ते शुक्रवार
  2. खास शनिवार बॅच

  विषय:-  लेखी (300 गुण)

  1. बालमानसशास्त्र
  2. बालआरोग्य, आहार व स्वच्छता
  3. पाळणाघर व्यवस्थापन
  • प्रात्यक्षिक     (200 गुण)
  1. हस्तकला
  2. चत्रकला
  3. शा.शिक्षण
  4. संगीत
  5. गोष्टी
  6. पपेट

एकूण ५०० गुणांची परीक्षा

  • वैशिष्टे
  1. आठवड्यातील फक्त पाच दिवस रोज २ तास
  2. पाळणाघर व्यवस्थापनाचे सखोल मार्गदर्शन
  3. नामांकित पाळणाघरात इंटर्नशिप

फायदे

  १) स्वत: चे पाळणाघर चालू करू शकता.

  २) पाळणाघरात समन्वयक  म्हणून काम करू शकता.

  ३) बालभवन, संस्कारवर्ग, छंदवर्ग. आयोजित करू शकता.