Skip to content
मेकअप वर्कशॉप
- खास समारंभासाठी स्वत:चा स्वत: करता येईल असा पार्टीवेअर मेकअप
- कालावधी १ दिवस
हेअर स्टाईल
- छोट्या व मोठ्या केसांच्या विविध हेअर स्टाईल
- – कालावधी २ दिवस
साडी ड्रेपिंग
- १५ प्रकार- महाराष्ट्रीयन, ब्रायडल, नऊवारी, पेशवाई, गुजराथी, बंगाली, घागरा व असे विविध प्रकार.
- कालावधी १ दिवस
ब्लिच फेशियल
- स्वत:चे स्वत: ब्लिच, फेशियल करून आकर्षक दिसण्यासाठी.
नेल आर्ट
- नेल आर्ट – नखांची स्वच्छता , काळजी , नेलपेंट, अॅप्लीकेशन, नेल आर्ट
- कालावधी – १ दिवस
हेअर केअर
- केसांची निगा , काळजी , शाम्पू बद्दल मार्गदर्शन.
- कालावधी १ दिवस
मेकअप हेअर स्टाईल साडी ड्रेपिंग वर्कशॉप स्वत:चा स्वत:
- मेकअप, हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग वर्कशॉप . स्वत:चा स्वत: साडी त्यानुसार मेकअप व हेअर स्टाईल
- कालावधी – १ दिवस