शहरांमध्ये आजकाल पाळणाघरांची संख्या वाढत आहे. पाळणाघरात प्रशिक्षित शिक्षिका असणे खूप गरजेचे असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेसने बदलत्या काळाची गरज ओळखून पाळणाघर शिक्षिका घडविण्यासाठी ‘पाळणाघर प्रशिक्षण कोर्स’ सुरु केला आहे.
कालावधी : ३ महिने
- सोमवार ते शुक्रवार
- शनिवार बॅच
पात्रता : १० वी पास
*वर्षभर प्रवेश चालू*
वैशिष्ट्ये :
- अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षक
- बालमानसशास्त्र, बालआरोग्य, पाळणाघर व्यवस्थापन या विषयांचे सखोल मार्गदर्शन
- नामांकित पाळणाघरात इंटर्नशिप
- वैयक्तिक मार्गदर्शन
- प्रात्यक्षिक विषयांचा भरपूर सराव
फायदे :
- स्वत:चे पाळणाघर चालू करू शकता
- पाळणाघरात समन्वयक म्हणून काम करू शकता
- बालभवन, संस्कारवर्ग, छंदवर्ग आयोजित करू शकता