योग दिन २१ जून जागतिक योग दिनाच्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी होतात व योगासनाचे प्रात्यक्षिक करतात.