टॅली कोसस –
टॅली हा आजच्या काळात अल्प कालावधीचा आणि रोजगाराची हमी देणारा व्यावसाईक अभ्यासक्रम आहे. कोणतेही क्षेत्र असो
आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्यासाठी या कोर्सचा उपयोग सर्व ठिकाणी होतो.
शासनमान्य ‘कॉम्प्युटराईज्ड काऊंटींग ऊजिंग टॅली’
कालावधी:
- 6 महिना
- बॅच (सोमवार तेशुक्रवार)
पात्रता :
10 वी पास
बॅचेस:
- जानेवारी ते जून
- जुलै ते डिसेंबर
वैशिष्ट्ये:
- अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षक
- प्रात्यक्षिक विषयांचं भरपूर सराव
- वैयक्तिक मार्गर्दर्शन
अभ्यासक्रमाचे फायदे:
हा कोर्स केल्यानांतर तुम्ही
- टॅली ऑपरेटर
- टॅली एणझिझयूणटव्ह
- टॅली अणसस्टांट
म्हणून अकाउंटिंग क्षेत्रात, फ़र्म किंवा कोणत्याही खाजगी कंपनीत नोकरी करू शकता.
बेसिक एमएस ऑफिस कोर्स–
कालावधी:
- 1 महिना
- बॅच (सोमवार ते शुक्रवार)
पात्रता :
10 वी पास
अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख:
वर्षभर प्रवेश सुरू
शॉर्ट कोर्सेर्स
तंत्रज्ञानाशी करूया मैत्री:
कालावधी -15 दिवस
बेसिक मराठी टायपिंग:
कालावधी -15 दिवस
अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख:
वर्षभर प्रवेश सुरू