स्पोकन इंग्लिश कोर्स आणि व्यक्तिमत्व विकास

आत्मविश्वासाने इंग्लिश बोलण्यासाठी स्पोकन इंग्लिश कोर्स

स्पोकन इंग्लिश कोर्स
  • मूलभूत व्याकरण भर
  • संभाषण कौशल्यावर भर
  • गट चर्चा, लेखन कौशल्यावर भर
  • कथाकथन, परिच्छेद लेखन यांचा भरपूर सराव
  • उच्चारण कौशल्ये यांचा भरपूर सराव
व्यक्तिमत्व विकास
  • स्वत:चे व्यक्तिमत्व सुधारण्यास वाव
  • सकारात्मक दृष्टीकोन
  • स्वत:तील गुणांचा विकास साधणे आणि असलेल्या उणिवा शोधून त्यावर मात करणे यासाठी मार्गदर्शन
  • भावनिक समतोल कसा साधायचा याचे मार्गदर्शन
  • विविध कौशल्यांच्या माध्यमातून संवाद कौशल्य विकसित करणे
  • आत्मविश्वास वाढविणे

Leave a Comment

Govt Courses 2025


This will close in 20 seconds