शासनमान्य प्री-प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स (इंग्रजी माध्यम)
बालक तीन वर्षाचे झाल्यावर त्याला प्री-प्रायमरी शाळेत घातले जाते. बालकांना हसत-खेळत शिक्षण देता येणे आवश्यक असल्याने शिक्षिकेने प्रशिक्षण घेणे जरुरीचे असते. प्री-प्रायमरी शाळेत येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी असते. प्रत्येकाची ‘गती आणि मती’ भिन्न असते. हे सगळे कसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला कसे शिकवायचे, त्याला उमलू कसे द्यायचे, त्याला समूहात …
शासनमान्य प्री-प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स (इंग्रजी माध्यम) Read More »