अभ्यासक्रम

बेसिक टू ऍडव्हान्स आरी वर्क कोर्स

बेसिक टू ऍडव्हान्स आरी वर्क कोर्स घरबसल्या मासिक २०,००० ते ३०,००० कमवा कालावधी ३ महिने आठवड्यातून २ दिवस, तीन तास आरी वर्क मधील ३५ टाके शिका  आणि विविध पॅटर्न बनवायला शिका सर्टिफिकेशन कोर्स शुल्क:- ५९००/-

संगणक प्रशिक्षण – नव्या युगाची गरज…

टॅली कोसस – टॅली हा आजच्या काळात अल्प कालावधीचा आणि रोजगाराची हमी देणारा व्यावसाईक अभ्यासक्रम आहे. कोणतेही क्षेत्र असो आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्यासाठी या कोर्सचा उपयोग सर्व ठिकाणी होतो. शासनमान्य ‘कॉम्प्युटराईज्ड काऊंटींग ऊजिंग टॅली’ कालावधी: 6 महिना बॅच (सोमवार तेशुक्रवार) पात्रता : 10 वी पास बॅचेस: जानेवारी ते जून  जुलै ते डिसेंबर वैशिष्ट्ये: …

संगणक प्रशिक्षण – नव्या युगाची गरज… Read More »

पार्लर कार्यशाळा

मेकअप वर्कशॉप खास समारंभासाठी स्वत:चा स्वत: करता  येईल असा पार्टीवेअर मेकअप कालावधी १ दिवस हेअर स्टाईल छोट्या व मोठ्या केसांच्या विविध हेअर स्टाईल – कालावधी २ दिवस साडी ड्रेपिंग १५ प्रकार- महाराष्ट्रीयन, ब्रायडल, नऊवारी, पेशवाई, गुजराथी, बंगाली, घागरा व असे विविध प्रकार. कालावधी १ दिवस ब्लिच फेशियल स्वत:चे स्वत: ब्लिच, फेशियल करून आकर्षक दिसण्यासाठी. नेल …

पार्लर कार्यशाळा Read More »

spoken-english-course-and-personality-development

स्पोकन इंग्लिश कोर्स आणि व्यक्तिमत्व विकास

आत्मविश्वासाने इंग्लिश बोलण्यासाठी स्पोकन इंग्लिश कोर्स स्पोकन इंग्लिश कोर्स मूलभूत व्याकरण भर संभाषण कौशल्यावर भर गट चर्चा, लेखन कौशल्यावर भर कथाकथन, परिच्छेद लेखन यांचा भरपूर सराव उच्चारण कौशल्ये यांचा भरपूर सराव व्यक्तिमत्व विकास स्वत:चे व्यक्तिमत्व सुधारण्यास वाव सकारात्मक दृष्टीकोन स्वत:तील गुणांचा विकास साधणे आणि असलेल्या उणिवा शोधून त्यावर मात करणे यासाठी मार्गदर्शन भावनिक समतोल कसा …

स्पोकन इंग्लिश कोर्स आणि व्यक्तिमत्व विकास Read More »

palnaghar-training-course

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स

शहरांमध्ये आजकाल पाळणाघरांची संख्या वाढत आहे. पाळणाघरात प्रशिक्षित शिक्षिका असणे खूप गरजेचे असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेसने बदलत्या काळाची गरज ओळखून पाळणाघर शिक्षिका घडविण्यासाठी ‘पाळणाघर प्रशिक्षण कोर्स’ सुरु केला आहे. कालावधी : ३ महिने सोमवार ते शुक्रवार शनिवार बॅच पात्रता : १० वी पास *वर्षभर प्रवेश चालू* वैशिष्ट्ये : अनुभवी …

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स Read More »

abhyang-massage-course

अभ्यंग मसाज कोर्स

कालावधी : ८ दिवस. फी :  ६०००/- फायदे : शास्त्रोक्त पद्धतीने मसाज करता येतो. कंबरदुखी, अंगदुखी कमी होते. थकवा कमी होतो. बाळाचे वजन वाढवण्यास मदत होते. बाळ-बाळंतीणीची तब्येत सुदृढ राहते.

panchkraft

कला कौशल्य वर्ग

कला आणि हस्तकला कौशल्य विभागात आपले स्वागत आहे” “आपल्या अंतर्मनातील कलाकार नेहमीच सृजनशील आणि नावीन्याच्या शोधात असतो.” कला म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचे एक साधन आहे.  विविध कला कौशल्य शिकून आपण आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध करू शकतो  आणि स्वतःची एक नवीन ओळख सुद्धा निर्माण करू शकतो. अगदी खरेच आहे, कला शिकण्यास वयाचे बंधन नसते.  आणि म्हणूनच …

कला कौशल्य वर्ग Read More »

fasion-designing-course

फॅशन डिझायनिंग कोर्स

तुम्हाला वाटते की तुम्ही प्रचंड फॅशन डिझायनिंग जगाचा एक भाग होऊ शकता आणि तेथे कसे असावे हे तुम्हाला माहित नाही तर ही तुमच्यासाठी योग्य जागा आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आता आहे … प्रस्तावना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसमध्ये एक दशकाहून अधिक काळापासून फॅशन डिझायनिंग विभाग आहे आणि अनेकांसाठी प्रेरणा …

फॅशन डिझायनिंग कोर्स Read More »

beauty-parlour-course

पार्लर कोर्स

ग्लॅमरच्या दुनियेत सौंदर्य क्षेत्रात  भाग होण्यासाठी सज्ज व्हा. सौंदर्य क्षेत्रामध्ये एक कुशल व्यावसायिक म्हणून आपली कारकीर्द सुरू करा. त्वचा, केस, मेकअप, स्पा कोर्सेचे बेसिक आणि अॅडव्हान्स अभ्यासक्रम घेत असलेली संस्था म्हणजे रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस. पार्लर कोर्स ठळक वैशिष्ट्ये सर्व कोर्सेस एकाच छताखाली अभ्यासपूर्ण डिझाइन केलेले अभ्यासक्रम Practical व थेअरी अभ्यासक्रम व भरपूर …

पार्लर कोर्स Read More »

balwadi-training-course

बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स

पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम कोर्स (शासनमान्य कोर्स) बालक अडीच वर्षाचे झाल्यावर त्याला बालवाडीत घातले जाते. बालकांना हसत-खेळत शिक्षण देता येणे आवश्यक असल्याने बालवाडी शिक्षिकेने प्रशिक्षण घेणे जरुरीचे असते. बालवाडीत येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी असते. प्रत्येकाची ‘गती आणि मती’ भिन्न असते. हे सगळे कसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला कसे …

बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स Read More »

Govt Courses 2025


This will close in 20 seconds