Student Zone

Beauty Parlour Departament

  • मी या संस्थेमध्ये स्वयंसिद्धा प्रकल्पातून आले होते. मी पार्लर कोर्स जॉईन केला. माझे बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही कोर्स झाले. येथील शिकवण्याची पद्धत खूपच छान होती आणि सर्व स्टाफचा सपोर्ट पण खूप महत्वाचा होता. आता मी माझे स्वतःचे पार्लर घरीच सुरू केले आहे, रिस्पॉन्स चांगला आहे. आत्ता मी बऱ्यापैकी स्वतःच्या गरजा स्वतः भागवू शकते, सक्षम झाली आहे, असे मला वाटते. हे सर्व या इन्स्टिट्यूट मुळे आणि आमच्या शिक्षिका, संचालिका यांच्यामुळे शक्य झाले‌‌. खूप खूप धन्यवाद !
    – दिपाली लोणकर
  • मी या संस्थेत २०१६-१७ साली 6 महिन्याचा बेसिक कोर्स पूर्ण केला आणि पुढील वर्षभरात Advance कोर्सही शिकले. मॅडमची शिकवण्याची पद्धत खूपच चांगली आहे. इथे पार्लरच्या अनुषंगाने प्रॅक्टिसही भरपूर करून घेतात. त्यामुळे मी माझा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू केला असून, मी पार्लरची होम सर्व्हिस देत आहे. येथे मिळालेल्या ज्ञानाचा माझ्या व्यवसायात फायदा होतो आहे.येथील मॅडमसह सर्व स्टाफ मदतशीर आहे व विद्यार्थ्यांशी ते आपुलकीने वागतात. त्या सर्वांचे आभार !
    – ज्योती जगन्नाथ बडदे

Advance Beautician course (6 months) Year – 2016

  • M.E.S Renuka Swaroop Institute of career courses, which is located in Sadashiv peth. hey everyone I am Smriti Karmakar. I have done my course in advance beautician with amazing faculties , I love to recommend this institute for every single person of any age to join this and be something in their life . As there are so many options for being an professional therapist in particular field of choice. I am humbly obliged to experience the things I faced in this institute because of all dear ones. Learning with my favorite faculty in this institute, helped me to be comfortable at study and grab many of different things for my life. They all gave good vibe experience to me. Thank you, (my lovely faculties)
    – Smriti Karmakar

Basic and Advance Beautician (1.5years) Year-2019

  • It gives me immense pleasure to thank all my respected faculties like of Renuka Swaroop Institute, who have supported and helped me explore the world of make-up art. They are very enthusiastic and passionate about this field. I also thank MES Renuka Swaroop for such a great initiative of starting this course which has shown path to various girls and made them self-dependent. I am very happy to share that after doing this course I am feeling dependent and different. Thank you all for the best time.
    – Apeksha Joshi
  • मी या संस्थेमध्ये ब्युटीपार्लरचा कोर्स केला आहे. मी सुरवातीला 3 महिन्याचा कोर्स लावला होता. पण मॅडमचे शिकवणे, समजून सांगणे मला इतके आवडले की मी बेसिक व अॅडव्हान्स करून घेतला. त्यामुळे मी आता होम सर्विस देते. मी 2019 – 20 च्या बॅचला होते. मी संस्थेतील सर्व मॅडमचे आभार मानते.
    – आशा जगन्नाथ बनसोडे

Fashion Department

  • फॅशन डिझायनर हा शब्द कानावर ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर नवीन नवीन प्रकारचे कपडे त्याचे खूप प्रकार दिसतात फॅशन डिझायनिंग म्हणजे नुसते कपडे शिवणे नव्हे तर विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, कपडे शिवणे, कपड्याच्या रंगसंगती, जरदोशी, बांधणी डाय करणे या सर्वांचा मेळ म्हणजे फॅशन डिझायनिंग, आणि हे सर्व एकाच ठिकाणी मिळणे म्हणजे ‘रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करीअर कोर्सेस’. या संस्थेमध्ये अतिशय छान प्रकारे सर्व प्रकार शिकवले जातात आणि प्रत्येकाला येईपर्यंत शिकवले जातात. या संस्थेमध्ये मी ‘अॅडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग’ २०२० ते २०२१ मध्ये पूर्ण केला आणि आता मी स्वतःचे स्टिच इन स्टाईल हे बुटिक चालवत आहे. माझा या संस्थेतील अनुभव खूप छान होता. ही संस्था आपल्याला स्वत: च्या पायावर उभे राहण्यास आणि सेल्फ डिपेंड होण्यास खुप मदत करते.
    – सारिका निलेश गिते (Advance Diploma in Fashion Designing from Renuka Swaroop Institute of Career Courses)
  • ‘रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करीअर कोर्सेस’ या संस्थेमध्ये एक वर्ष बेसिक कोर्स फॅशन डिझायनिंग यासाठी अॅडमिशन घेतले होते. मी गृहिणी आहे.तसे बघायला गेले तर मला शिवणकाम याबद्दल काहीही माहित नव्हते पण क्लासमध्ये आल्यापासून मला शिवणकाम याबद्दल शंका, महत्वाचे कन्सेप्ट क्लिअर झाले. आणि माझी आवड निर्माण झाली त्यामुळे मी घरी देखील स्वतः प्रयत्न करून शिवणकाम करते. कोर्स चालू असताना करोनामुळे आमचा क्लास बंद होता तेव्हा काही व्यवसायासंदर्भात ऑनलाईन माहिती दिली गेली. त्यामध्ये वैयक्तिक विकास यांसाठी सुद्धा मार्गदर्शन मिळाल्यामुळे करोनासारख्या कठीण परिस्थितीत खचून न जाता नवी उमेद घेऊन आयुष्यातील पुढील वाटचाली करिता नवी दिशा मिळाली.मी या संस्थेमध्ये फॅशन डिझायनिंग हा कोर्स केला आहे. मी सुरवातिला 6 महिन्याचा कोर्स लावला होता . येथील शिकवण, समजून सांगणे मला इतके आवडले की मी तो कोर्स 2 वर्ष अॅडव्हानसचा करून घेतला. त्यामुळे मी आज माझा स्वताःचा बिझनेस चालू केला आहे. मी संस्थेतिल सर्व मॅडमचे आभार मानते .
    – सौ. अश्विनी अविनाश शेलार.

Pre Primery Teacher’s Training Courses Department

  • I Gargi Grade student of TTC course batch (Jan- June 2021) would like to Thank my teachers for guiding and supporting me throughout the TTC course and considering me as a part of TTC family. I enjoyed learning techniques and methods of teaching and this is surely helping me in my career growth of teaching as well as in personal growth. It helped me to boost my confidence and gave an opportunity to enlighten my leadership skills at utmost. I am glad and blessed to be the part of TTC course and Renuka Swaroop Institute. Thank you.
    – Gargi Garde
  • I am Kaveri ( TTC batch – Jan 2021) I am proud to be a student of this institution. I had a great time doing this course and it was a great experience. I really enjoyed doing this course because it gave me the confidence and skills I needed to become a teacher. I would like to thank you for the helpful guidance given by the teachers.
    – कावेरी साळवे
  • My experience with the institute and the course was so amazing. I enjoyed the course. This course helped me lot in my personal development and even in social development. And all the teachers are really helpful and friendly. A nice and amazing course which can transform us into a positive and lively person.
    – Diksha Bhosale from the 2021 (January) batch of TTC.

Balawadi Department

  • मी या संस्थेमधून बालवाडीचा ६ महिन्याचा कोर्स (पूर्व – प्राथमिक शिक्षिका अभ्यासक्रम) पूर्ण केलेला आहे.२०१९ च्या जानेवारी ते जून (५४ वी बॅच) या बॅचची मी विद्यार्थीनी आहे. या कोर्ससाठी सगळ्या ताई यांनी खूप छान मार्गदर्शन केले. मॅडमचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच या करियर कोर्सच्या अंतर्गत अभ्यासक्रमाव्यतरिक्त व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक गेस्ट लेक्चर्सचे आयोजन केले जाते. या संस्थेतील सर्व ताईंचे मी मनापासून आभार मानते
    – कांचन हेमंत मांडके

Govt Courses 2025


This will close in 20 seconds