कला कौशल्य वर्ग

कला आणि हस्तकला कौशल्य विभागात आपले स्वागत आहे”

“आपल्या अंतर्मनातील कलाकार नेहमीच सृजनशील आणि नावीन्याच्या शोधात असतो.”
कला म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचे एक साधन आहे.  विविध कला कौशल्य शिकून आपण आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध करू शकतो  आणि स्वतःची एक नवीन ओळख सुद्धा निर्माण करू शकतो.
अगदी खरेच आहे, कला शिकण्यास वयाचे बंधन नसते.  आणि म्हणूनच आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या कलाकौशल्य विभागात.
आम्ही तत्पर आहोत आपणास आणखी एक नवीन ओळख देण्यासाठी, आपले जीवन अधिक समृद्ध बनवण्यासाठी. तर मग आहात ना तयार..

कला कौशल्य वर्ग

अभ्यासक्रमाचा तपशील

चित्रकला अभ्यासक्रम
क्र. अभ्यासक्रमाचे नाव कालावधी
1 वारली पेंटिंग बेसिक मूलभूत – 5 सत्र
अँडव्हान्स 10 – सत्र
फॅब्रिक पेंटिंग बेसिक मूलभूत – 5 सत्र
अँडव्हान्स  १० – सत्र
कॉफी पेंटिंग 5 – सत्र

 

रांगोळी चित्रकला 3 – सत्र
ग्लास पेंटिंग 2 –  सत्र
मधुबनी चित्रकला 5 –  सत्र
7 भांडे चित्रकला 2 –  सत्र
8 हळद चित्रकला 2 –  सत्र
9  मोज़ेक पेंटिंग 3 – सत्र

 

हस्तकला
  • 2 – कागदी पिशवी
  • कोलाज काम
  • पेपर क्रंबलिंग
  • पॉपअप ग्रीटिंग कार्ड
मुलांसाठी विशेष कॉम्बो कोर्स
  • हस्तलेखन सुधारणा – 10 सत्रे
  • चित्रांचे प्रकार
  • Thumb पेंटिंग
  • ब्लो पेंटिंग
  • मॅजिक पेंटिंग
  • वारली पेंटिंग
  • इअरबड पेंटिंग
  • स्प्रे पेंटिंग
  • थ्रेड पेंटिंग
  • व्हेजिटेबल पेंटींग
  • आइस्क्रीम स्टिक पेंटिंग
  • लीफ पेंटिंग
  • अंब्रेला पेंटिंग
सर्वोत्तम फॉर्म कचरा
  • सीडी वॉल हँगिंग
  • बटण आर्ट
क्राफ्टचे – 3 सत्र
  • पेपर बॅग – २ प्रकार
  • कोलाज वर्क
  • पॉपअप ग्रीटिंग कार्ड
टाकाऊ पासून टिकाऊ – 2 सत्र
  • सीडी वॉल-हँगिंग
  • बटण आर्ट
इतर शॉर्ट कोर्सेस
क्र. कोर्सेस कालावधी
कॅलिग्राफी (इंग्रजी + मराठी)

बेसिक + अॅडव्हान्स

१ महिना
हेअर ब्रोचेस २ सत्र
मेहंदी

बेसिक + अॅडव्हान्स

१ महिना
रांगोळी १० सत्र
रांगोळी 10 प्रकार २ सत्र
सोसपेसो २ सत्र
म्युरल

बेसिक + अॅडव्हान्स

१० सत्र
सिरॅमिक २ सत्र
लिपन आर्ट २ सत्र
१० लिक्विड एम्ब्रॉयडरी २ सत्र
११ पेपर क्विलिंग १ महिना
१२ टेप रेसिस्ट १ सत्र
१३ पणती सजावट ३ सत्र
१४ बॉटल आर्ट २ सत्र
१५ हस्तलेखन सुधारणा १० सत्रे

अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख: सोईनुसार प्रवेश
कोर्स प्रकार: वैयक्तिक किंवा गट देखील स्वागत आहे.

Leave a Comment