rsiccadmwp

मेहंदी वर्कशॉप

नागपंचमी, राखीपौर्णिमा या सणांना शाळेतील ९ – १० वी च्या मुलींच्या हातावर मेहंदी काढण्याचा उपक्रम असतो.

कला कौशल्य कार्यशाळा

पणती डेकोरेशन विविध प्रकारच्या पणत्या डेकोरेटिव्ह कशा करायच्या, याची दरवर्षी कार्यशाळा घेण्यात येते. रांगोळीचे विविध १० प्रकारांची कार्यशाळा घेण्यात येते.

संस्थेचा वर्धापन दिन

आबासाहेब गरवारे महाविध्यालायाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात नेल आर्ट, आर्टिफिशिअल बुके , कलाकुसरीच्या वस्तू व बॅग व ड्रेसचे पॅटर्न यांचा स्टॉल लावण्यात आला.

योग दिन

२१ जून जागतिक योग दिनाच्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी होतात व योगासनाचे प्रात्यक्षिक करतात.

कौशल्यसेतू

रेणुका स्वरूप प्रशालेतील ९ वी व १० वी च्या विध्यार्थिनी कौशल्य विकसित करण्यासाठी कौशल्यसेतू हा उपक्रम घेतला जातो.

भोंडला

नवरात्रात भोंडल्याचे आयोजन केले जाते. सगळ्या प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी होतात.

श्रावणसरी

श्रावण महिन्यात श्रावणसरी हा कार्यक्रम घेतला जातो. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते महिलांच्या विविध कलागुणांना स्पर्धांमुळे वाव मिळतो. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक दिले जाते.

स्नेहसंमेलन

दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यामुळे मुलींना आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. यामुळे मुली खूप उल्हासित होतात.

पार्लर कार्यशाळा

मेकअप वर्कशॉप खास समारंभासाठी स्वत:चा स्वत: करता  येईल असा पार्टीवेअर मेकअप कालावधी १ दिवस हेअर स्टाईल छोट्या व मोठ्या केसांच्या विविध हेअर स्टाईल – कालावधी २ दिवस साडी ड्रेपिंग १५ प्रकार- महाराष्ट्रीयन, ब्रायडल, नऊवारी, पेशवाई, गुजराथी, बंगाली, घागरा व असे विविध प्रकार. कालावधी १ दिवस ब्लिच फेशियल स्वत:चे स्वत: ब्लिच, फेशियल करून आकर्षक दिसण्यासाठी. नेल …

पार्लर कार्यशाळा Read More »

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स

शहरांमध्ये आजकाल पाळणाघरांची संख्या वाढत आहे. पाळणाघरात प्रशिक्षित शिक्षिका असणे खूप गरजेचे असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप इन्स्टिट्युट ऑफ करिअर कोर्सेसने बदलत्या काळाची गरज ओळखून पाळणाघर शिक्षिका घडविण्यासाठी ‘पाळणाघर प्रशिक्षण कोर्स’ सुरु केला आहे. कालावधी : ३ महिने सोमवार ते शुक्रवार शनिवार बॅच पात्रता : १० वी पास *वर्षभर प्रवेश चालू* वैशिष्ट्ये : अनुभवी …

पाळणाघर प्रशिक्षण कोर्स Read More »