rsiccadmwp

कला कौशल्य वर्ग

कला आणि हस्तकला कौशल्य विभागात आपले स्वागत आहे” “आपल्या अंतर्मनातील कलाकार नेहमीच सृजनशील आणि नावीन्याच्या शोधात असतो.” कला म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचे एक साधन आहे.  विविध कला कौशल्य शिकून आपण आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध करू शकतो  आणि स्वतःची एक नवीन ओळख सुद्धा निर्माण करू शकतो. अगदी खरेच आहे, कला शिकण्यास वयाचे बंधन नसते.  आणि म्हणूनच …

कला कौशल्य वर्ग Read More »

फॅशन डिझायनिंग कोर्स

तुम्हाला वाटते की तुम्ही प्रचंड फॅशन डिझायनिंग जगाचा एक भाग होऊ शकता आणि तेथे कसे असावे हे तुम्हाला माहित नाही तर ही तुमच्यासाठी योग्य जागा आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आता आहे … प्रस्तावना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसमध्ये एक दशकाहून अधिक काळापासून फॅशन डिझायनिंग विभाग आहे आणि अनेकांसाठी प्रेरणा …

फॅशन डिझायनिंग कोर्स Read More »

पार्लर कोर्स

ग्लॅमरच्या दुनियेत सौंदर्य क्षेत्रात  भाग होण्यासाठी सज्ज व्हा. सौंदर्य क्षेत्रामध्ये एक कुशल व्यावसायिक म्हणून आपली कारकीर्द सुरू करा. त्वचा, केस, मेकअप, स्पा कोर्सेचे बेसिक आणि अॅडव्हान्स अभ्यासक्रम घेत असलेली संस्था म्हणजे रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस. पार्लर कोर्स ठळक वैशिष्ट्ये सर्व कोर्सेस एकाच छताखाली अभ्यासपूर्ण डिझाइन केलेले अभ्यासक्रम Practical व थेअरी अभ्यासक्रम व भरपूर …

पार्लर कोर्स Read More »

बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स

पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम कोर्स (शासनमान्य कोर्स) बालक अडीच वर्षाचे झाल्यावर त्याला बालवाडीत घातले जाते. बालकांना हसत-खेळत शिक्षण देता येणे आवश्यक असल्याने बालवाडी शिक्षिकेने प्रशिक्षण घेणे जरुरीचे असते. बालवाडीत येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी असते. प्रत्येकाची ‘गती आणि मती’ भिन्न असते. हे सगळे कसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला कसे …

बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण कोर्स Read More »

शासनमान्य प्री-प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स (इंग्रजी माध्यम)

बालक तीन वर्षाचे झाल्यावर त्याला प्री-प्रायमरी शाळेत घातले जाते. बालकांना हसत-खेळत शिक्षण देता येणे आवश्यक असल्याने शिक्षिकेने प्रशिक्षण घेणे जरुरीचे असते. प्री-प्रायमरी शाळेत   येणारं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी असते. प्रत्येकाची ‘गती आणि मती’ भिन्न असते. हे सगळे कसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला कसे शिकवायचे, त्याला उमलू कसे द्यायचे, त्याला समूहात …

शासनमान्य प्री-प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स (इंग्रजी माध्यम) Read More »